💥 कोरोना 'या' औषधाचे ट्रायल थांबवले


💫 जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरले जाणारे मलेरियाचे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या (Hydroxychloroquine )  ट्रायलवर बंदी घातली आहे.

✨ ट्रायलचे कार्यकारी समुह, मुख्य अभ्यासक यांनी सॉलिडॅरिटी ट्रायल, ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल आणि अन्य पुरावे लक्षात घेऊन चाचणी हा निर्णय घेतला आहे.
Corona stopped the trial of this Hydroxychloroquine drug
⚡ सॉलिडॅरिटी ट्रायल आणि ब्रिटनमधील रिकव्हरी ट्रायल यांच्यात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधामुळे कोरोनाचा मृत्यूदर कमी झालेला नाही.

📌 दरम्यान, या औषधाचा ट्रायल थांबवण्यात आला असून ज्या रुग्णांवर याआधीच HCQ चा कोर्स सुरू आहे, त्यांना हे औषध वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.