💥 चीनच्या दिशेने वळवली बोफोर्सची तोंडं...


💫 भारताने आपल्या बोफोर्स आर्टिलरी तोफांची तोंडंही चीनच्या दिशेने वळवली असून लडाखजवळील लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल जवळ (LAC) धावपट्टी तयार करण्याच्या कामास अधिक गती दिली आहे.
⚡ ही धावपट्टी तयार झाल्यास भारताची लढाऊ विमाने ड्रॅगनच्या नाकाखाली उतरतील आणि नाकाखालूनच उडणार आहेत.
✨ अनंतनागजवळ NH-४४ वर इमरजंसी धावपट्टीचे काम सुरू असून सदरील ठिकाणी लढाऊ आणि इतर विमाने उतरवणे सहज शक्य व्हावे यासाठी धावपट्टी तयार करण्यात येत आहे.
📌 भारत-चीन तणावा दरम्यान दोन्ही देशांच्या लष्करांची 6 जून रोजी ही बैठक आयोजित केली असून या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे अधिकारी भाग घेतील.