💥 बीड ब्रेकिंग न्युज : आजचे सर्व स्वॅब निगेटिव्ह



जिल्ह्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेले 18 स्वॅब निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातून जिल्हा सामान्य रुग्णालय -3, सी.सी. सी. बीड -2, स्वा.रा.ती.ग्रा.वै.म.अंबाजोगाई -3, सी.सी.सी.अंबाजोगाई  7, उपजिल्हा रुग्णालय केज -3  असे एकूण 18 स्वॅब तपासणीस पाठविले होते.


lokprashna news paper beed