🎯 लोकसभा सचिवालयात 47 जागांसाठी भरती


UPSC IES/ ISS Recruitments 2020: Union Public Service Commission (UPSC) has new 47 vacancies for the Exam of Indian Statistical Service Examination 2020, Indian Statistical Service Examination 2020. Last Date To Apply Is 30th June 2020 (06:00 PM) and the official website is www.upsc.gov.in Keep Visiting NOKARI ILOVEBEED For The Latest Recruitments

💁‍♂️ पदाचे नाव : अनुवादक (ट्रांसलेटर)

👉 जागा खालीलप्रमाणे :

● SC : 03
● ST : 05
● OBC : 17
● UR : 13
● EWS : 09

🎓 शैक्षणिक पात्रता :

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी.
(ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.

🤓 वयाची अट : 27 जुलै 2020 रोजी 18 ते 27 वर्षे (SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

📍 नोकरी ठिकाण : नवी दिल्ली  फी नाही.

📧 अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : recruitment-lss@sansad.nic.in

🗓️ अर्ज करण्याची मुदत : दि. 27 जुलै 2020

📝 असा करा अर्ज :अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडीवर पाठवा.

👍 अधीकृत वेबसाईट पहा : https://loksabha.nic.in