⚡ रंगकाम पेंटरने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न

 suicide Attempt to commit suicide by hanging by painting artist


 पुणे बातम्या
लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्यात प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.
💁‍♂️ एकाच कुटुंबातील तिघांचा खून; बीड हादरले    
📌 त्यात भोसरीत घरखर्चाला पत्नीने पैसे मागितल्याने झालेल्या किरकोळ भांडणातून रंगकाम करणाऱ्या एका पेंटरने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
💥 भारत टॉप दहा देशांच्या यादीत...
वेळीच शेजाऱ्यांनी तत्परता दाखवत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले.

📌 प्रवीण गुलाबराव शेलार (वय ४२, रा. संत तुकाराम नगर, आळंदी रोड, भोसरी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे.
💥 'त्या' धमकी देणाऱ्या युवकास नाशिक पोलिसांकडून अटक...
📌 त्यामुळे रंगकाम करणाऱ्या प्रवीण शेलार यांच्याकडे कोणतेच काम नव्हते.त्यात घरी पैशांची चणचण यामुळे नैराश्यातून हे पाऊल उचल्याचे त्यांच्या जवळच्यांनी सांगितले.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर