🧾 पाणी पट्टी देयक तक्रार निवारण करणे


 Govt.Schemes | Maharashtra
⚡ प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रतिक्रियाशीलता हे सुप्रशासनाचे तीन अत्यावश्यक घटक आहेत. जनता व प्रशासन यामधील संबंध सुधारण्यासाठी व ते बळकट करण्यासाठी, महाराष्ट्र शासनास, प्रशासनामध्ये उत्तरदायित्व जबाबदारी व पारदर्शकता आणण्यासाठी कार्यक्षम वसमयोचित लोकसेवा देण्याची तरतूद करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश-2015 दि. 28/4/2015 ला राज्यात लागू करण्यात आला आहे.

Redressal of water strip payment grievances

🧐 योजनेच्या प्रमुख अटी :

पाणी वापर संस्था व बिगर सिंचन पाणीपट्टी धारक असणे आवश्यक.

📄 आवश्यक कागदपत्रे : पाणीपट्टी देयक

👀 लाभाचे स्वरूप असे : तक्रार निवारण.

🏢 या ठिकाणी संपर्क साधावा :

1. मंडळाचे नाव : जलसंपदा ई-प्रशासन मंडळ, मंत्रालय, मुंबई-32

2.  विभागाचे नाव : सिंचन व्यवस्थापन संगणकीकरण विभाग, कोथरुड, पुणे-38"

🖥 संकेतस्थळ :

1. https://www.maharashtra.gov.in

2. https://wrd.maharashtra.gov.in

3.  https://aaplesakar.maharashtra.gov.in

4.  http://wrd.mahaonline.gov.in

📍 (Note : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात. वाचकांच्या माहितीकरिता सदर माहिती संकलित करण्यात आली आहे. तरी काही त्रुटी वाटल्यास वाचकांनी पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)


🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp