पंचायत समिती सभापतीचा विहिरीत पडून मृत्यू



अहमदनगर: तालुका पंचायत समितीचे सभापती (वय ५५) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. स्वतःच्या शेतात सुरू असलेल्या विहिरीच्या खोदकामाची पाहणी करताना ते विहिरीत पडले होते. त्यात जखमी झालेल्या बोऱ्हाडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.