💥 हडपसरमध्ये पुन्हा खून....

Murder again in Hadapsar

💫 पुण्यातील हडपसर परिसर पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या घटनेने हादरला आहे.

✨ दोन दिवसांपूर्वी याठिकाणी शोएब शेख नावाच्या व्यक्तीचा खून झाला होता.

👉 मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका सराईताचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे.
😇 टीक-टॉकचे रेटिंग सुधारलेच कसे ?
 📌 नेमके काय घडले :


  • बसवराज उर्फ बश्या कांबळे (२३) असे खून झालेल्या सराईताचे नाव आहे. 

  • याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

  • बसवराज हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. 

  • तसेच तो हडपसर परिसरातील ७३ ग्रुपचा अध्यक्ष होता. 

  • मध्यरात्री बसवराज हा एका ठिकाणी बसला असताना अज्ञातांनी येऊन त्याला मारहाण करून त्याचा दगडाने ठेचून खून केला.

  • सदरील घटना आज (मंगळवारी) सकाळी उघडकीस आल्यानंतर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.

  • पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
  •  दरम्यान, गुन्हा दाखल करण्याचे काम अद्याप सुरू आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर