💥 Beed News पतीने केली दोन मुलांसह पत्नीची हत्या


💫 शहरातील शुक्रवार पेठमध्ये तकवा भागात पत्नीच्या अनैतिक संबंधावरून पतीने पत्नीचा व दोन मुलांचा खून केल्याची घटना घडली आहे.
💥 Corona Live एकाच दिवशी पाच जणांचा बळी

💁‍♂️ जाणून घ्या घटना :

▪️ संतोष कोकणे असे आरोपीचे नाव असून मयत पत्नी संगीता संतोष कोकणे (31), कल्पेश कोकणे (10), सिद्धेश कोकणे (8) सर्व रा. बीड असे खून झालेल्यांची नावे आहेत.
💁‍♂️ एकाच कुटुंबातील तिघांचा खून; बीड हादरले         
▪️ पोलिसांनी केलेल्या तपासात पतीनेच पत्नीचा आणि दोन मुलांचा खून करून संबंधित पोलिस स्टेशन गाठले आणि पत्नी गायब झाली असल्याची तक्रार दिली होती.

▪️ तदनंतर थोड्याच वेळात आरोपीच्या पत्नीचा आणि दोन मुलांचा मृतदेह घरात आढळून आला.

▪️ संतोष हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. आरोपी संतोष कोकणे हा रविवारच्या दिवशी बहिणीकडे झोपायला गेला होता.
💥 'त्या' धमकी देणाऱ्या युवकास नाशिक पोलिसांकडून अटक...
▪️ पहाटे चारच्या दरम्यान उठून आपल्या घरी गेला व पत्नी आणि दोन मुलांना झोपेतच मारून टाकले.

▪️ पत्नीच्या डोक्यात बॅट घालून मारत असताना अचानक मुलगा कल्पेश जागा झाला. यावेळी आरोपीने कल्पेशच्यादेखील डोक्यात बॅटने वार करत त्याला जागीच ठार केले.
💁‍♂️अमेरिकेतील कोरोनाबळींची संख्या 1 लाखाच्या उंबरठ्यावर
▪️ तर दुसरा मुलगा सिद्वेष यास पाण्यात बुडवून ठार केले अन पुन्हा बहिणीकडे झोपायला निघून गेला.

📌 दरम्यान, याप्रकरणी बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे.


ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर