💥 पुणे शहरात ३१८ नवे रुग्ण


 पुणे बातम्या:  पुणे शहरात कोरोना बाधित नवीन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यात गुरुवारी( दि.२८) रोजी दिवसभरात ३१८ नवीन रुग्णांची वाढ झाली व २०८ जणांना घरी सोडण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मागील दोन दिवसांत साधारण २ हजार व्यक्‍तींच्या नमुने तपासणी अहवालात ३१८ हे बाधित रुग्ण सापडल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
🤫 संचारबंदीचा निर्णय 24 तासात फिरवला
यामध्ये नायडू रुग्णालयात २३६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, ससूनमधील ११ आणि खासगी रुग्णालयातील ७१ जणांचा समावेश आहे.
💥 विहिरीत उडी घेवून नवदाम्पत्याची आत्महत्या
तसेच गेल्या २४ तासांमध्ये १ हजार ३१५ जणांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवण्यात आले आहेत.  तसेच २०५ जणांना गुरुवारी डिस्चार्ज मिळाला.
💁‍♂️ बीड : आणखी 5 पॉझिटिव्ह, उपचाराखालील रुग्ण संख्या 51
एकूण ३ हजार २६४जणांना घरी सोडले आहे. याशिवाय १५० व्यक्‍तींची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील ४९ जणांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. लावला तर १०१ व्यक्‍तींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

🔎 माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा ILOVEBEED APP : https://bit.ly/ilovebeednewsapp 

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर