💫 नगरमध्येच कोविड -19 चाचणी होणार

The Covid-19 test will be held in the city itself

⚡ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज जिल्हा रुग्णालयातील कोविड -19 या अत्याधुनिक लॅबचे प्रारंभ केला. जिल्हा रुग्णालयातील कोविड -19 या अत्याधुनिक लॅबची पाहणी केली.
💥 जंगली प्राण्यांचे मांस खाण्यावर पाच वर्षांसाठी बंदी
💁🏻‍♂️ या लॅबमध्ये तीन शिपमध्ये कामकाज केल्यास नगरमध्ये 300 जणांची कोरोनाची तपासणी होणार आहे. राज्यातील अहमदनगर कोविड-19 ही पहिली अत्याधुनिक लॅब असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
🚑 बीडमध्ये रुग्णवाहिकेतून दारुची वाहतूक
🧐 यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीपकुमार मुरंबीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी पोखर्णा, बीड नोडल ऑफिसर डॉ. बापुसाहेब गाडे उपस्थित होते.

ILOVEBEED वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ilovebeed2019@gmail.com वर