ई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे ? E adhar kase download Karave



नेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आता आधार कार्ड गरजेचे आहे. अनेकदा आधार कार्ड आपल्या जवळ नसते अशावेळी ते ऑनलाईन देखील डाउनलोड करता येते. आजच्या ब्लॉगद्वारे आपण ई आधार कार्ड कसे डाउनलोड करावे हे जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम आधारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा. (युआयडीएआय मराठी वेबसाईट : https://uidai.gov.in/mr/) यानंतर मेन्यू बारवरील माझा आधार या पर्यायातील आधार कार्ड डाउनलोड करा यावर क्लिक करा.



तुमच्यासमोर एक फॉर्म येईल. यात तुमच्याकडे आधार कार्ड नंबर, एनरोलमेंट नंबर (नोंदणी क्रमांक), व्हर्च्युअल आयडी यापैकी जे असेल तो पर्याय निवडा. यात आवश्यक असणारी माहिती भरा. सेक्युरिटी कोड (कॅपचा) व्यवस्थित टाकून Send OTP या पर्यायावर क्लिक करा.

काही सेकंदात तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. तो टाकून तुमचे आधार कार्ड डाउनलोड करा. डाउनलोड केलेली ई आधारची पीडीएफ फाईल हि पासवर्ड प्रोटेक्टेड असेल. याचा पासवर्ड तुमच्या नावाचे पहिले ४ अक्षरे आणि त्यानंतर तुमचे जन्म वर्ष असा असेल. उदारणार्थ तुमचे नाव जर तुषार असेल आणि जन्म वर्ष 1992 असेल तर तुमच्या ई आधार कार्ड पीडीएफचा पासवर्ड RANI1992 असा राहील.


आधार कार्डडबद्दल काही शंका असेल तर कळवा खाली आपला भाउ आहे ना मदत करायला  


मि पण करु शकतो   मि पण करु शकतो   मि पण करु शकतो   मि पण करु शकतो  

शेर करा असेच ब्लोग्स वाचत रहा धन्यवाद